घरबसल्या अर्ज — कागदपत्रांचे फोटो पाठवा
कागद सपाट ठेवा, उजेडात, पूर्ण दिसेल असा फोटो. आधारची QR असलेली बाजू सर्वात महत्त्वाची.
आधार क्रमांक कुठेही टाइप करायचा नाही. केंद्र फक्त शेवटचे 4 अंक नोंदवते.